Saturday, 20 September 2014

भारताचे संविधान

भारताचे संविधान

उद्देशिका
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.[२]
उद्देशिका फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकांस -
  • सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय
  • आचार,विचार,धर्म,श्रद्धा यांचे स्वातंत्र्य
  • आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे
अभिवचन देते.
मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.

मूलभूत आधिकार
भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी (liberal character) रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत आधिकारांच्या तरतुदीवरून येते. या आधिकारांमध्ये सामान्य मानवी आधिकारांचा समावेश आहे जसे - कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, लिंग वा प्रांत आदी मुद्द्यांधारे न केला जाणारा भेदभाव (कलमे १२ -१८) दलितांवरच्या अत्याचाराविरूद्धचे कलम १७ विशेष महत्त्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा या कलमाने दंडनीय गुन्हा आहे. घटनेत पाच मूलभूत प्रकारचे आधिकार ओळखण्यात आले आहेत.
  1. स्वातंत्र्य (कलम १९-२२): भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य सभा वा संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य (कलम १९)
कायदा (कलम २०), जीवीताचा आधिकार (कलम २१), काही बाबींमध्ये अटक वा कैदीचे स्वातंत्र्य (कलम २२)
  1. शोषणाविरूद्ध संरक्षण (कलम २३ व २४): बालमजूरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून सं‍रक्षण
  2. धर्मस्वातंत्र्य (कलम २५-२८) : पूजा व आचरणाचे स्वातंत्र्य
  3. अल्पसंख्याकांचे आधिकार (कलम २९ व ३०): अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य
  4. घटनात्मक तक्रारींचा आधिकार (कलम ३२-३५): मूलभूत आधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम ३२ अन्वये सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे.
मालमत्ता बाळगण्याचा आधिकार देणारे कलम ३१ १९७८ साली वगळण्यात आले होते. ही वगळण वादग्रस्त ठरली होती.

कलमांचा गोषवारा

संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -
  • भाग १ - कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी
  • भाग २ - कलमे ५-११
  • भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क
  • कलमे १४-१८ समानतेचा हक्क,
  • कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,
  • कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,
  • कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,
  • कलमे २९-३१ सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,
  • कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.
  • भाग ४ - सरकारी कामकाजाविषयीकची सांविधानिक कलमे ३६ - ५१
  • कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन
  • कलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार
  • भाग ४(ऎ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.
  • भाग ५ -
  • प्रकरण १ - कलमे ५२-७८
  • कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,
  • कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक
  • कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी,
  • कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत
  • प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.
  • कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,
  • कलमे ८९-९८ संसदेच्या आधिकारांबाबत,
  • कलमे ९९-१००
  • कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत
  • कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे आधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,
  • कलमे १०७-१११ (law making process)
  • कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,
  • कलमे ११८-१२२
  • प्रकरण ३ - कलम १२३
  • कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत
  • प्रकरण ४ - कलमे १२४-१४७
  • कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत
  • प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.
  • कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे आधिकार व कर्तव्ये यांबाबत
  • भाग ६ - राज्यांच्याच्या बाबतची कलमे.
  • प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या
  • कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मु आणि काश्मीर वगळून
  • प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत
  • कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,
  • कलमे १६३-१६४ मंत्रीमंडळावर,
  • कलम १६५ राज्याच्या ऍड्व्होकेट-जनरल यांच्याबाबत.
  • कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.
  • प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.
  • कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती
  • कलमे १७८ - १८७ राराज्यांच्या शासनाचे आधिकार
  • कलमे १८८ - १८९ कार्यकलापाविषयी
  • कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत
  • कलमे १९४ - १९५ विधीमंडळ सदस्यांचे आधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे
  • कलमे १९६ - २०१ कार्यकलापाविषयी
  • कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयासंबधी
  • कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयासंबधी
  • प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालच्या आधिकाराबाबत
  • कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.
  • प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत.
  • कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत.
  • प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत.
  • कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत
  • भाग ७ - राज्यांच्या बाबतील कलमे.
  • कलम २३८ -
  • भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडीत कलमे
  • कलमे २३९ - २४२ मंत्रीमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांच्या बाबत
  • भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे
  • कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत
  • भाग ९ऎ - नगरपालिकांबाबतची कलमे.
  • कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत
  • भाग १० -
  • कलमे २४४ - २४४ऎ
  • भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी
  • प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी
  • कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी
  • प्रकरण २ - कलमे २५६ - २६३
  • कलमे २५६ - २६१ - सामान्य
  • कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.
  • कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.
  • भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत
  • प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीच्या बाबत
  • कलमे २६४ - २६७ सामान्य
  • कलमे २६८ - २८१
  • कलमे २८२ - २९१ इतर
  • प्रकरण २ - कलमे २९२ - २९३
  • कलमे २९२ - २९३
  • प्रकरण ३ - कलमे २९४ - ३००
  • कलमे २९४ - ३००
  • प्रकरण ४ - कलम ३००ऎ मालमत्तेच्या आधिकाराविषयक
  • कलम ३००ऎ -
  • भाग १३ - भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे
  • कलमे ३०१ - ३०५
  • कलम ३०६ -
  • कलम ३०७ -
  • भाग १४ -
  • प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४
  • कलमे ३०८ - ३१३
  • कलम ३१४ -
  • प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम
  • कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम
  • भाग १४ऎ - आयोगगळ च्या बाबत कलमे
  • कलमे ३२३ऎ - ३२३बी
  • भाग १५ - निवडणूक विषयक कलमे
  • कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे
  • कलम ३२९ ऎ -
  • भाग १६ -
  • कलमे ३३० -३४२
  • भाग १७ - अधिकृत भाषॆबाबतची कलमे
  • प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत
  • कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत
  • प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषॆबाबत
  • कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषॆबाबत
  • प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी
  • कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादि
  • प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश
  • कलम ३५० -
  • कलम ३५० ऎ -
  • कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम
  • कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयीक कलम
  • भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे
  • कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे
  • कलम ३५९ऎ -
  • कलम ३६० - आर्थिक आणीबाणी
  • भाग १९ - इतर विषय
  • कलमे ३६१ - ३६१ऎ - इतर विषय
  • कलम ३६२ -
  • कलमे ३६३ - ३६७ - इतर
  • भाग २० -
  • कलम ३६८ -
  • भाग २१ -
  • कलमे ३६९ -३७८ऎ
  • कलमे ३७९ - ३९१ -
  • कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क
  • भाग २२ -
  • कलमे ३९३ -३९५

Thursday, 18 September 2014

Constitution of India

The Constitution of India is the supreme law of India. It lays down the framework defining fundamental political principles, establishes the structure, procedures, powers, and duties of government institutions, and sets out fundamental rights, directive principles, and the duties of citizens. It is the longest[1] written constitution of any sovereign country in the world, containing 448[Note 1][2] articles in 25[Note 2]parts, 12[Note 3] schedules, 5 appendices and 98[Note 4] amendments (out of 120[3] Constitution Amendment Bills). Besides the English version, there is an official Hindi translation. Dr. Bhimrao Ramji Ambedkar is widely regarded as the father of the Indian Constitution.
The Constitution follows parliamentary system of government and the executive is directly accountable to the legislature. Article 74 provides that there shall be a Prime Minister of India as the head of government. It also states that there shall be a President of Indiaand a Vice-President of India under Articles 52 and 63. Unlike the Prime Minister, the President largely performs ceremonial roles.
The Constitution of India is federal in nature. Each state and each Union territory of India has its own government. Analogues to President and Prime Minister, each has a Governor (in case of states) or Lieutenant Governor (in the case of Union territories) and aChief Minister. The 73rd and 74th Amendment Act also introduced the system of Panchayati Raj in rural areas and Municipality in urban areas. Also, Article 370 of the Constitution gives special status to the State of Jammu and Kashmir.
The Constitution was adopted by the India Constituent Assembly on 26 November 1949, and came into effect on 26 January 1950.[4]The date of 26 January was chosen to commemorate the Purna Swaraj declaration of independence of 1930. With its adoption, theUnion of India officially became the modern and contemporary Republic of India and it replaced the Government of India Act 1935 as the country's fundamental governing document. To ensure constitutional autochthony, the framers of constitution inserted Article 395 in the constitution and by this Article the Indian Independence Act, 1947 was repealed.[5] The Constitution declares India to be a sovereign,socialist, secular, democratic republic, assuring its citizens of justice, equality, and liberty, and endeavors to promote fraternity among them.[6] The words "socialist" and "secular" were added to the definition in 1976 by constitutional amendment (mini constitution).[7] India celebrates the adoption of the constitution on 26 January each year as Republic Day.[8]

Rigveda

The Rigveda (Sanskrit: ऋग्वेद ṛgveda, a compound of ṛc "praise, verse"[1] and veda "knowledge") is a sacred Indo-Aryan collection ofVedic Sanskrit hymns[2] still being used in India. It is counted among the four canonical sacred texts (śruti) of Hinduism known as theVedas.[note 1]
It is one of the oldest extant texts in any Indo-European language.[3] Philological and linguistic evidence indicate that the Rigveda was composed in the north-western region of the Indian subcontinent, most likely between c. 1500–1200 BCE,[4][5][6] though a wider approximation of c. 1700–1100 BCE has also been given.[7][8][note 2]
The Rigveda contains several mythological and poetical accounts of the origin of the world, hymns praising the gods, and ancient prayers for life, prosperity, etc.[11] Some of its verses are still recited as Hindu prayers, at religious functions and other occasions, making it probably the world's oldest religious texts in continued use.[12]